मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे Vacancy; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे Vacancy; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 28 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (National Health Mission Yavatmal) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Yavatmal Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (Medical jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ (Medical Officer Part-time) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Officer) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) BANK JOBS: विश्वास को-ऑप बँक नाशिक इथे 'या' पदांसाठी होणार भरती; करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ ( Medical Officer Part-time) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी GNM किंवा ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी GNM किंवा ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) - उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Officer) - उमेदवारांनी बी.फार्म किंवा डी.फार्म० पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - उमेदवारांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, टिळक चौक वणी, जि. यवतमाळ. JOB ALERT: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 जानेवारी 2022
JOB TITLENHM Yavatmal Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी अर्धवेळ (Medical Officer Part-time) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Officer) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववैद्यकीय अधिकारी अर्धवेळ ( Medical Officer Part-time) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी GNM किंवा ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी GNM किंवा ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) - उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Officer) - उमेदवारांनी बी.फार्म किंवा डी.फार्म० पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - उमेदवारांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तातालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, टिळक चौक वणी, जि. यवतमाळ.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या