मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

JOB ALERT: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई भरती

भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

मुंबई, 28 डिसेंबर: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई (Indian Institute of Packaging Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIP Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, यंग प्रोफेशनल, ग्रंथपाल, डिझायनर समायोजित या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती     

प्राध्यापक (Adjust Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

यंग प्रोफेशनल (Young Professional)

ग्रंथपाल (Librarian)

डिझायनर समायोजित (Designer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Adjust Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये Ph.D पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

उमेदवार सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

JOB ALERT: ठाण्यातील 'या' कंपनीत टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांसाठी Vacancy

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये Ph.D किंवा मास्टर डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल (Young Professional) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

ग्रंथपाल (Librarian) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

डिझायनर समायोजित (Designer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिझाईनमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्राध्यापक (Adjust Professor) - 80,000/- रुपये प्रतिमहिना

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

यंग प्रोफेशनल (Young Professional) - 45,000/- रुपये प्रतिमहिना

ग्रंथपाल (Librarian) - 45,000/- रुपये प्रतिमहिना

डिझायनर समायोजित (Designer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

भारतातही आता 4 दिवसांचा आठवडा? नवीन लेबर कोडचा पगारावर काय होणार परिणाम? वाचा

अर्ज करण्यासाठीचा पत्ता/ई-मेल आयडी

सहाय्यक संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट ई 2, रस्ता क्रमांक 8, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093 / iip@iip-in.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2021

JOB TITLEIIP Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Adjust Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) यंग प्रोफेशनल (Young Professional) ग्रंथपाल (Librarian) डिझायनर समायोजित (Designer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Adjust Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये Ph.D पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवार सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये Ph.D किंवा मास्टर डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे. यंग प्रोफेशनल (Young Professional) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथपाल (Librarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे. डिझायनर समायोजित (Designer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिझाईनमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्राध्यापक (Adjust Professor) - 80,000/- रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 50,000/- रुपये प्रतिमहिना यंग प्रोफेशनल (Young Professional) - 45,000/- रुपये प्रतिमहिना ग्रंथपाल (Librarian) - 45,000/- रुपये प्रतिमहिना डिझायनर समायोजित (Designer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता/ई-मेल आयडीसहाय्यक संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट ई 2, रस्ता क्रमांक 8, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093 / iip@iip-in.com

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://iip-in.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब