मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग इथे वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी; थेट मुलाखतीला राहा हजर

Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग इथे वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी; थेट मुलाखतीला राहा हजर

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची 17 डिसेंबर 2021 तारीख असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग (National Health Mission Sindhudurg) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Sidhudurg Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची 17 डिसेंबर 2021 तारीख असणार आहे.

या पदांसाठी भरती   

स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)

बालरोगतज्ञ (Pediatrician)

भूलतज्ज्ञ (Anesthetist)

सर्जन (Surgeon)

फिजिशियन (Physician)

मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist)

नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)

यूरोलॉजिस्ट (Urologists)

रेडिओलॉजिस्ट (Radiologist)

ऑर्थोपेडिक (Orthopedic)

EIL Recruitment: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड इथे 2,20,000 रुपये पगाराची नोकरी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) - उमेदवारांनी MD /MSG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

बालरोगतज्ञ (Pediatrician) - उमेदवारांनी .MD Paedपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

भूलतज्ज्ञ (Anesthetist) - उमेदवारांनी MD.Anest पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

सर्जन (Surgeon) - उमेदवारांनी M.S. जनरल सर्जरीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

फिजिशियन (Physician) -उमेदवारांनी MS. Orlho..पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) -उमेदवारांनी MD.सायकोलॉजी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) -उमेदवारांनी D.M.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

यूरोलॉजिस्ट (Urologists) -उमेदवारांनी MCH Ura.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

रेडिओलॉजिस्ट (Radiologist) -उमेदवारांनी MD Rediology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

ऑर्थोपेडिक (Orthopedic) -उमेदवारांनी MS. Orlho पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

वरील सर्व पदांवर निवडण्यात आलेल्या उमेदवारांना रुग्णांच्या संख्येनुसार प्रति रुग्ण पैसे दिले जाणार आहेत. प्रति रुग्ण आणि रुग्णांच्या आजारांनुसार पगार दिला जाणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग

Golden Chance! मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांच्या 18 जागांसाठी भरती; करा अर्ज

मुलाखतीची तारीख - 17 डिसेंबर 2021

JOB TITLENHM Sidhudurg Recruitment 2021
या पदांसाठी भरतीस्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) बालरोगतज्ञ (Pediatrician) भूलतज्ज्ञ (Anesthetist) सर्जन (Surgeon) फिजिशियन (Physician) मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) यूरोलॉजिस्ट (Urologists) रेडिओलॉजिस्ट (Radiologist) ऑर्थोपेडिक (Orthopedic)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवस्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) - उमेदवारांनी MD /MSG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) - उमेदवारांनी .MD Paedपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. भूलतज्ज्ञ (Anesthetist) - उमेदवारांनी MD.Anest पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. सर्जन (Surgeon) - उमेदवारांनी M.S. जनरल सर्जरीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) -उमेदवारांनी MS. Orlho..पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) -उमेदवारांनी MD.सायकोलॉजी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) -उमेदवारांनी D.M.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. यूरोलॉजिस्ट (Urologists) -उमेदवारांनी MCH Ura.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट (Radiologist) -उमेदवारांनी MD Rediology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ऑर्थोपेडिक (Orthopedic) -उमेदवारांनी MS. Orlho पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवरील सर्व पदांवर निवडण्यात आलेल्या उमेदवारांना रुग्णांच्या संख्येनुसार प्रति रुग्ण पैसे दिले जाणार आहेत. प्रति रुग्ण आणि रुग्णांच्या आजारांनुसार पगार दिला जाणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताजिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब