मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Golden Chance! मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांच्या 18 जागांसाठी भरती; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

Golden Chance! मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांच्या 18 जागांसाठी भरती; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Mumbai) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2021 & 03 जानेवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 14 डिसेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. “ड” वर्ग कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (BMC MGCM Recruitment) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Mumbai) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2021 & 03 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

“ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) - एकूण जागा 03

डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) - एकूण जागा 15

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

“ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

BSNL Jobs: डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची मोठी संधी; BSNLमध्ये या जागांसाठी भरती

डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) -

उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत मराठी विषय घेऊन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी 30 WPM टायपिंग येणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी MSCIT आणि कम्प्युटरचे बेसिक कोर्सेस केले असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना HMS प्रणालीचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इतका मिळणार पगार

“ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) - पात्रतेनुसार पगार देण्यात येईल.

डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) - 15 हजार रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

“ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) - सावित्रीबाई फुले माता बाल MCGM हॉस्पिटल (रिद्धी गार्डन MCGM मॅटर्निटी होम) व्हॅलेंटाइन अपार्टमेंट जवळ, GAK वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-400097

डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) - बा. ए.एल. नायर धर्म हॉस्पिटल, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400008

आता घरबसल्या करता येणार टॉप Courses; Online शिक्षणासाठी सरकारचं मोठं पाऊल

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 डिसेंबर 2021 & 03 जानेवारी 2022

JOB TITLEBMC MGCM Recruitment
या पदांसाठी भरती“ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) - एकूण जागा 03 डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) - एकूण जागा 15
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव “ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) - उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत मराठी विषय घेऊन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी 30 WPM टायपिंग येणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT आणि कम्प्युटरचे बेसिक कोर्सेस केले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना HMS प्रणालीचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इतका मिळणार पगार“ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) - पात्रतेनुसार पगार देण्यात येईल. डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) - 15 हजार रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता“ड” वर्ग कर्मचारी (Data Entry Operator) - सावित्रीबाई फुले माता बाल MCGM हॉस्पिटल (रिद्धी गार्डन MCGM मॅटर्निटी होम) व्हॅलेंटाइन अपार्टमेंट जवळ, GAK वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-400097 डेटा एंट्री ऑपरेटर (“D” Class Employees) - बा. ए.एल. नायर धर्म हॉस्पिटल, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400008

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Mumbai, जॉब