मुंबई, 13 डिसेंबर: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (Engineers India Limited) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (EIL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक (जैवतंत्रज्ञान), सहायक महाव्यवस्थापक, वैज्ञानिक अधिकारी, वास्तुविशारद आणि वरिष्ठ वास्तुविशारद या पदांसाठी ही भरती (Government jobs in India) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती व्यवस्थापक जैवतंत्रज्ञान (Manager (Biotechnology) सहायक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer,) वास्तुविशारद (Architect ) वरिष्ठ वास्तुविशारद (Sr. Architect) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्यवस्थापक जैवतंत्रज्ञान (Manager (Biotechnology) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. BSNL Jobs: डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची मोठी संधी; BSNLमध्ये या जागांसाठी भरती सहायक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वास्तुविशारद (Architect ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech/ B. Arch/ M. Arch प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वरिष्ठ वास्तुविशारद (Sr. Architect) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech/ B. Arch/ M. Arch प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरील सर्व पदांसाठी उमेदवारांना 60000/- ते. 2,20,000/- रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. याशिवाय इतर सुविधाही मिळणार आहेत. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो देशातील ‘या’ पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; बघा संपूर्ण लिस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2021
JOB TITLE | EIL Recruitment 2021 |
---|---|
या पदांसाठी भरती | व्यवस्थापक जैवतंत्रज्ञान (Manager (Biotechnology) सहायक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer,) वास्तुविशारद (Architect ) वरिष्ठ वास्तुविशारद (Sr. Architect) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | व्यवस्थापक जैवतंत्रज्ञान (Manager (Biotechnology) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. सहायक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वास्तुविशारद (Architect ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech/ B. Arch/ M. Arch प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वरिष्ठ वास्तुविशारद (Sr. Architect) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/ M.Sc/ M.E./M. Tech/ B. Arch/ M. Arch प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | 60000/- ते. 2,20,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.engineersindia.com या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.