Home /News /career /

नोकरीचा गोल्डन चान्स सोडणं परवडणारच नाही; ग्रॅज्युएट्सना मिळतेय 60,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा Apply

नोकरीचा गोल्डन चान्स सोडणं परवडणारच नाही; ग्रॅज्युएट्सना मिळतेय 60,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा Apply

राष्ट्रीय आरोग्य अभियान

राष्ट्रीय आरोग्य अभियान

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 12 जून: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला (Health Department, National Health Mission, Akola) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) स्टाफ नर्स (Stuff Nurse) MPW.(MPW) एकूण जागा - 81 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे जॉब मार्केटमध्ये मंदी, तरी Top इंजिनीअर्सकडून नव्या Offers ना केराची टोपली स्टाफ नर्स (Stuff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे MPW.(MPW) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass Science + Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Stuff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना MPW.(MPW) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आवक जावक विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला – 444001. Government Jobs: गृह मंत्रालय ग्रॅज्युएट उमेदवारांना देणार नोकरीची मोठी संधी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 16 जून 2022
    JOB TITLENHM Akola Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) स्टाफ नर्स (Stuff Nurse) MPW.(MPW) एकूण जागा - 81
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे स्टाफ नर्स (Stuff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे MPW.(MPW) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass Science + Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
    इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Stuff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना MPW.(MPW) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताआवक जावक विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला – 444001.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://akolazp.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या