मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Jobs: गृह मंत्रालय ग्रॅज्युएट उमेदवारांना देणार नोकरीची सर्वात मोठी संधी; 60, 000 रुपये पगारही

Government Jobs: गृह मंत्रालय ग्रॅज्युएट उमेदवारांना देणार नोकरीची सर्वात मोठी संधी; 60, 000 रुपये पगारही

गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs)

गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 09 जून: गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MHA Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार), कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार), प्रशासकीय अधिकारी , मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, पर्यवेक्षक/सल्लागार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 02 कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 02 प्रशासकीय अधिकारी – 01 मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 03 पर्यवेक्षक/सल्लागार – 03 तरुण असाल, ग्रॅज्युएट असाल तर ही संधी सोडू नका; मुंबई महापालिकेत मेगाभरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कायदा अधिकारी श्रेणी - उमेदवारांकडे पाच वर्षांच्या सरावासह कायद्याची पदवी असावी. तसेच संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असावे. प्रशासकीय अधिकारी - समतुल्य शासकीय पदावरून निवृत्त झालेले असावे. प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचाही अनुभव असावा. मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार - महसूल/मालमत्ता प्रकरणांमध्ये अनुभव असलेले DS किंवा US. पर्यवेक्षक/सल्लागार - MBA/BBA. तसेच, एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान असावे. सर्वेक्षक - 12वी विज्ञान प्रवाह (गणित हा विषय असावा) 60% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) - 60,000/- रुपये प्रतिमहिना कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 35,000/- रुपये प्रतिमहिना प्रशासकीय अधिकारी – 45,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 60,000/- रुपये प्रतिमहिना पर्यवेक्षक/सल्लागार – 40,000/- रुपये प्रतिमहिना सर्वेक्षक - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो क्या बात है! IISC नं केली कमाल; World University Rankings मध्ये मिळवली जागा
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 जून 2022
JOB TITLEMHA Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 02 कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 02 प्रशासकीय अधिकारी – 01 मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 03 पर्यवेक्षक/सल्लागार – 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकायदा अधिकारी श्रेणी - उमेदवारांकडे पाच वर्षांच्या सरावासह कायद्याची पदवी असावी. तसेच संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असावे. प्रशासकीय अधिकारी - समतुल्य शासकीय पदावरून निवृत्त झालेले असावे. प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचाही अनुभव असावा. मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार - महसूल/मालमत्ता प्रकरणांमध्ये अनुभव असलेले DS किंवा US. पर्यवेक्षक/सल्लागार - MBA/BBA. तसेच, एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान असावे. सर्वेक्षक - 12वी विज्ञान प्रवाह (गणित हा विषय असावा) 60% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) - 60,000/- रुपये प्रतिमहिना कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 35,000/- रुपये प्रतिमहिना प्रशासकीय अधिकारी – 45,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 60,000/- रुपये प्रतिमहिना पर्यवेक्षक/सल्लागार – 40,000/- रुपये प्रतिमहिना सर्वेक्षक - 25,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Central government, Job, Job alert

पुढील बातम्या