Home /News /career /

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांनो, NEERI मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नका; या जागांसाठी आताच करा अर्ज

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांनो, NEERI मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नका; या जागांसाठी आताच करा अर्ज

 CSIR – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर

CSIR – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 13 जून: CSIR – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (National Environmental Engineering Research Institute) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NEERI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहयोगी -I, प्रकल्प सहयोगी -II या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी -I (Project Associate -I) प्रकल्प सहयोगी -II.(Project Associate -II) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहयोगी -I (Project Associate -I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B. Tech. (Civil Engineering) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे गोल्डन चान्स सोडणं परवडणारच नाही; ग्रॅज्युएट्सना मिळतेय 60,000 रुपये पगाराचा Job प्रकल्प सहयोगी -II.(Project Associate -II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प सहयोगी -I (Project Associate -I) - 31,000/- + HRA प्रकल्प सहयोगी -II.(Project Associate -II) - 35,000/- + HRA ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो गोल्डन चान्स सोडणं परवडणारच नाही; ग्रॅज्युएट्सना मिळतेय 60,000 रुपये पगाराचा Job अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जून 2022
    JOB TITLENEERI Nagpur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीप्रकल्प सहयोगी -I (Project Associate -I) प्रकल्प सहयोगी -II.(Project Associate -II)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहयोगी -I (Project Associate -I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B. Tech. (Civil Engineering) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे प्रकल्प सहयोगी -II.(Project Associate -II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारप्रकल्प सहयोगी -I (Project Associate -I) - 31,000/- + HRA प्रकल्प सहयोगी -II.(Project Associate -II) - 35,000/- + HRA
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.neeri.res.in/contents/recruitment#googtrans(en|en) या लिंकवर क्लिक करा.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nagpur News

    पुढील बातम्या