मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

नोकरीची सुवर्णसंधी! नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मुंबई इथे भरती; 56,000 रुपये मिळणार पगार

नोकरीची सुवर्णसंधी! नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मुंबई इथे भरती; 56,000 रुपये मिळणार पगार

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मुंबई भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 22 डिसेंबर: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मुंबई (National Institute of Fashion Technology Mumbai) इथे लवकरच जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIFT Mumbai Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Professor Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 190 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षकी पेशातील तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली इथे 87 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज किंवा उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षकी पेशातील एक वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना तब्बल 56,100/- रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. वयोमर्यादा सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 40 वर्ष असणं आवश्यक आहे. तसंच NIFT च्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे. काही महत्त्वाच्या सूचना अर्ज करण्यासाठी उमेदवार हे भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि त्यांनतर मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीला बोलवलं जाणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो गोल्डन चान्स! 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; आजच करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2022
JOB TITLENIFT Mumbai Recruitment 2021 – 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 190
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षकी पेशातील तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षकी पेशातील एक वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार 56,100/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादासहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 40 वर्ष असणं आवश्यक आहे. तसंच NIFT च्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cmsnift.com/pages/app_asst_prof/ap_reg.aspx  या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या