मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली इथे 87 जागांसाठी भरती; या लिंकवर लगेच करा अप्लाय

Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली इथे 87 जागांसाठी भरती; या लिंकवर लगेच करा अप्लाय

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 22 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP गडचिरोली (National Health Mission – ZP Gadchiroli) भरती इथे लवकरच जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Gadchiroli Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. अपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, पाठयनिर्देशक , ऑप्टोमेट्रिक, फिजिओथेरपिस्ट, T.B पर्यवेक्षक, समुपदेशक, लेखापाल, तालुका गट संघटक, सांख्यिकी सहाय्यक, पॅरामेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, दंत सहाय्यक या पदांसाठी ही भरती (NHM Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    अपर स्पेशालिस्ट (Super Specialists) तज्ज्ञ (Specialist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) मानसशास्त्रज्ञ (Psychologist) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) पाठयनिर्देशक (Nursing Tutor) ऑप्टोमेट्रिक (Optometric) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) T.B पर्यवेक्षक (T.B Supervisor) समुपदेशक (Counsellor) लेखापाल (Accountant) तालुका गट संघटक (Taluka Group Organizer) सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) फार्मासिस्ट (Pharmacist) तंत्रज्ञ (Technician) दंत सहाय्यक (Dental Assistant) कायमस्वरूपी 'वर्क फ्रॉम होम' पर्याय निवडणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी नियमांत बदल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  अपर स्पेशालिस्ट (Super Specialists) - उमेदवारांनी DM Cordiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तज्ज्ञ (Specialist) - उमेदवारांनी DM Nephrology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - उमेदवारांनी MD Anesthesia पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) - उमेदवारांनी MDS/ BDS Registration with State Dental Council पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ (Psychologist) - उमेदवारांनी MA Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - उमेदवारांनी Degree in Audiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पाठयनिर्देशक (Nursing Tutor) - उमेदवारांनी B.Sc Nursing with MNC Resistration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिक (Optometric) - उमेदवारांनी Eegree in Optometry from Recognised University पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - उमेदवारांनी DM Cordiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. T.B पर्यवेक्षक (T.B Supervisor) - उमेदवारांनी Any Graduate with MSCIT & Typing Mar 30 wpmपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. समुपदेशक (Counsellor) - उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. लेखापाल (Accountant) - उमेदवारांनी B.Com with Tally ERP 9 Certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तालुका गट संघटक (Taluka Group Organizer) - उमेदवारांनी Any Graduate with MSCIT & Typing Mar 30 wpm & Eng 40 wpm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) - उमेदवारांनी B.Sc. Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) - उमेदवारांनी l2th+ PMW Certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी B.Pharm / D.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ (Technician) - उमेदवारांनी l2th Science with diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. दंत सहाय्यक (Dental Assistant) - उमेदवारांनी 12th Pass with Dental clinic पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Wipro Recruitment: ही संधी अजिबात सोडू नका; फ्रेशर्ससाठी विप्रो कंपनीत नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जानेवारी 2022
JOB TITLENHM Gadchiroli Recruitment 2021 – 2022
या पदांसाठी भरतीअपर स्पेशालिस्ट (Super Specialists) तज्ज्ञ (Specialist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) मानसशास्त्रज्ञ (Psychologist) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) पाठयनिर्देशक (Nursing Tutor) ऑप्टोमेट्रिक (Optometric) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) T.B पर्यवेक्षक (T.B Supervisor) समुपदेशक (Counsellor) लेखापाल (Accountant) तालुका गट संघटक (Taluka Group Organizer) सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) फार्मासिस्ट (Pharmacist) तंत्रज्ञ (Technician) दंत सहाय्यक (Dental Assistant)
शैक्षणिक पात्रता अपर स्पेशालिस्ट (Super Specialists) - उमेदवारांनी DM Cordiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तज्ज्ञ (Specialist) - उमेदवारांनी DM Nephrology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - उमेदवारांनी MD Anesthesia पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. दंत शल्यचिकित्सक (Dental Surgeon) - उमेदवारांनी MDS/ BDS Registration with State Dental Council पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ (Psychologist) - उमेदवारांनी MA Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - उमेदवारांनी Degree in Audiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पाठयनिर्देशक (Nursing Tutor) - उमेदवारांनी B.Sc Nursing with MNC Resistration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिक (Optometric) - उमेदवारांनी Eegree in Optometry from Recognised University पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - उमेदवारांनी DM Cordiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. T.B पर्यवेक्षक (T.B Supervisor) - उमेदवारांनी Any Graduate with MSCIT & Typing Mar 30 wpmपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. समुपदेशक (Counsellor) - उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. लेखापाल (Accountant) - उमेदवारांनी B.Com with Tally ERP 9 Certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तालुका गट संघटक (Taluka Group Organizer) - उमेदवारांनी Any Graduate with MSCIT & Typing Mar 30 wpm & Eng 40 wpm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) - उमेदवारांनी B.Sc. Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) - उमेदवारांनी l2th+ PMW Certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी B.Pharm / D.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ (Technician) - उमेदवारांनी l2th Science with diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. दंत सहाय्यक (Dental Assistant) - उमेदवारांनी 12th Pass with Dental clinic पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख05 जानेवारी 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScPRhA94ReqE477mw8pmQE8Z0PTGZ09cGYWdt_JZ2_jHfMr2Q/viewform या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या