मुंबई, 22 डिसेंबर: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (Food, Civil Supplies and Consumer Protection Department Mumbai) इथे लवकरच जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA Food Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. चालक आणि शिपाई.या पदांसाठी ही भरती (10th passed Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती चालक (Driver) शिपाई (Peon) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव चालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक. उमेवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. Bank Jobs: राज्यातील ‘या’ बँकेत ग्रॅज्युएट उमेदवारांच्या 300 जागांसाठी मोठी भरती शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोणत्याही ऑफिसमध्ये शिपाई म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे शारीरिकदृष्या सक्षम असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार आणि अनुभवानुसार पगार दिला जाणार आहे. वयोमर्यादा चालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आस्थापना शाखा, इमारत क्रमांक- 219, दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, डॉ. मॅडम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-400032 ..अन्यथा पुन्हा सर्व शाळा होतील बंद; Omicronमुळे शिक्षणमंत्र्यांनी दिला इशारा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जानेवारी 2022
| JOB TITLE | MAHA Food Recruitment 2021 – 2022 | 
|---|---|
| या पदांसाठी भरती | चालक (Driver) शिपाई (Peon) | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | चालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक. उमेवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोणत्याही ऑफिसमध्ये शिपाई म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे शारीरिकदृष्या सक्षम असणं आवश्यक आहे. | 
| इतका मिळणार पगार | उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार आणि अनुभवानुसार पगार दिला जाणार आहे. | 
| वयोमर्यादा | चालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. | 
| अर्ज करण्यासाठीचा पत्ता | आस्थापना शाखा, इमारत क्रमांक- 219, दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, डॉ. मॅडम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-400032 | 
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

)







