Home /News /career /

FSSAI Recruitment: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण इथे 255 जागांसाठी भरती; या लिंकवर करा अर्ज

FSSAI Recruitment: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण इथे 255 जागांसाठी भरती; या लिंकवर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India) इथे 255 जागांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (FSSAI Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रधान व्यवस्थापक, सहाय्यक संचालक, उपव्यवस्थापक, अन्न विश्लेषक, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक, आयटी सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी ही भरती (FSSAI jobs) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रधान व्यवस्थापक (Principal Manager) सहाय्यक संचालक (Assistant Director) उपव्यवस्थापक (Deputy Manager) अन्न विश्लेषक (Food Analyst) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (Central Food Security Officer) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) सहाय्यक (Assistant) हिंदी अनुवादक (Hindi Translator) वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) आयटी सहाय्यक ( IT Assistant) कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) FSSAI Recruitment 2021
  FSSAI Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रधान व्यवस्थापक (Principal Manager)  -  Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. सहाय्यक संचालक (Assistant Director) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक. उपव्यवस्थापक (Deputy Manager) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक. अन्न विश्लेषक (Food Analyst) - Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक. केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (Central Food Security Officer) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - पत्रकारितेत किंवा पब्लिक रिलेशनमध्ये डिग्री आवश्यक. सहाय्यक (Assistant) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक हिंदी अनुवादक (Hindi Translator) -संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक आयटी सहाय्यक ( IT Assistant) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) - संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी) हे वाचा -  Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये जुनिअर इंजिनिअर्सच्या 513 जागांसाठी भरती परीक्षा शुल्क OPEN/ OBC प्रवर्गासाठी -  1500/-  रुपये SC/ST/EWS/महिला/Ex-Servicemen/ PwBD साठी -  500/- रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE FSSAI Recruitment 2021
  या पदांसाठी भरती प्रधान व्यवस्थापक (Principal Manager) सहाय्यक संचालक (Assistant Director) उपव्यवस्थापक (Deputy Manager) अन्न विश्लेषक (Food Analyst) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (Central Food Security Officer) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) सहाय्यक (Assistant) हिंदी अनुवादक (Hindi Translator) वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) आयटी सहाय्यक ( IT Assistant) कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक
  परीक्षा शुल्क OPEN/ OBC प्रवर्गासाठी -  1500/-  रुपये SC/ST/EWS/महिला/Ex-Servicemen/ PwBD साठी -  500/- रुपये
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://fssai.gov.in/jobs@fssai.php या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या