मुंबई, 05 ऑक्टोबर: बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihan Mumbai Mahanagarpalika) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika BMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. समाज विकास अधिकारी आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती समाज विकास अधिकारी (Community Development Officer) सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer)
BMC Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव समाज विकास अधिकारी (Community Development Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून समाजकार्याची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवार हे किमान शंभर गुणांची मराठी प्रश्नपत्रिका घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत. उमेदवारांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असावा. गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यांची नोंदणी करणे, झोडपडपट्टी पुनर्विकास करणे इत्यादी कामांचा अनुभव असावा. सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून समाजकार्याची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवार हे किमान शंभर गुणांची मराठी प्रश्नपत्रिका घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत. उमेदवारांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असावा. गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यांची नोंदणी करणे, झोडपडपट्टी पुनर्विकास करणे इत्यादी कामांचा अनुभव असावा. वयोमर्यादा समाज विकास अधिकारी (Community Development Officer) - 65 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी. सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer) - 65 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी. इतका मिळणार पगार समाज विकास अधिकारी (Community Development Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer) - 35,000/- रुपये प्रतिमहिना महत्त्वाच्या सूचना उमेदवारांनी आपला अर्ज फुलस्केप कागदावर आपली संपूर्ण माहिती भरून पाठवावा. यावर आपलं नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव या सर्व गोष्टी टायपिंग फॉरमॅटमध्ये लिहाव्यात. यासह शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं जोडावीत. यानंतर संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावे. अर्ज पाठवण्याचा पत्ता सहायक आयुक्त (मालमत्ता) कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | Brihan Mumbai Mahanagarpalika BMC Recruitment 2021 |
---|---|
या पदांसाठी भरती | समाज विकास अधिकारी (Community Development Officer) सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer) |
शैक्षणिक पात्रता | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून समाजकार्याची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवार हे किमान शंभर गुणांची मराठी प्रश्नपत्रिका घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत. उमेदवारांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असावा. गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यांची नोंदणी करणे, झोडपडपट्टी पुनर्विकास करणे इत्यादी कामांचा अनुभव असावा. |
इतका मिळणार पगार | समाज विकास अधिकारी (Community Development Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer) - 35,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | 12 ऑक्टोबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.