Home /News /career /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस विभागात भरतीची घोषणा; कोणाला मिळेल संधी? वाचा सविस्तर

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस विभागात भरतीची घोषणा; कोणाला मिळेल संधी? वाचा सविस्तर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

    नागपूर , 24 मे: नागपूर ग्रामीण पोलीस विभाग (Nagpur Gramin Police Department) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Rural Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या पदांसाठी भरती पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) - एकूण जागा 108 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती, एवढ्या जागांची होणार लवकरच भरती
    शारीरिक क्षमता
    उंची - महिलांसाठी - 155 cm पुरुषांसाठी - 165 cm पुरुषांसाठी छाती 79 cm पेक्षा कमी नसावी. भरती शुल्क खुला प्रवर्ग: 450 /- रुपये मागास प्रवर्ग: 350 /- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो देश संरक्षणाची सुवर्णसंधी! इंडो-तिबेटियन पोलीस दलात 286 जागांसाठी मोठी भरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - लवकरच उपलब्ध होईल
    JOB TITLENagpur Rural Police Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीपोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) - एकूण जागा 108
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    शारीरिक क्षमताउंची - महिलांसाठी - 155 cm पुरुषांसाठी - 165 cm पुरुषांसाठी छाती 79 cm पेक्षा कमी नसावी.
    भरती शुल्कखुला प्रवर्ग: 450 /- रुपये मागास प्रवर्ग: 350 /- रुपये
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://nagpurgraminpolice.gov.in/eng/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nagpur News

    पुढील बातम्या