जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SRPF Recruitment: राज्य राखीव पोलीस बल मुंबई इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

SRPF Recruitment: राज्य राखीव पोलीस बल मुंबई इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

SRPF Recruitment: राज्य राखीव पोलीस बल मुंबई इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 सप्टेंबर:  राज्य राखीव पोलीस बल मुंबई (Mumbai SRPF Gr 8 Recruitment 2021)  इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Jobs) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  08 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती विधी अधिकारी (Law Officer) Mumbai SRPF Gr 8 Recruitment 2021

Mumbai SRPF Gr 8 Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी (Law Officer) - या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच LAW मध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय वयवर्षे 62 पेक्षा अधिक असायला नको. हे वाचा - महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय अर्ज पाठवण्याचा पत्ता अस्थापना शाखा (प्रशासन 01), दालन क्र. 522 (विस्तार) 05 वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 ऑक्टोबर 2021

JOB TITLE Mumbai SRPF Gr 8 Recruitment 2021
या पदांसाठी भरती विधी अधिकारी (Law Officer)
शैक्षणिक पात्रताLAW मध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादावयवर्षे 62 पेक्षा अधिक नको.
अर्ज पाठवण्याचा पत्ताअस्थापना शाखा (प्रशासन 01), दालन क्र. 522 (विस्तार) 05 वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://maharashtrasrpf.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे भरती बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair) रिसर्च पब्लिकेशन्स बुक्स आणि खंड असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या व्यावसायिक कामगिरीला अनुकूल विचार केला जाईल. बँकिंग / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवस्थापन या क्षेत्रातील प्रकाशनं / कॉन्फरन्स किंवा सेमिनारच्या स्वररूपात काम केली असावीत. धोरण मूल्यांकनात संशोधन. आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि विकसित करणे, उद्योजकता विकास कार्यक्रम तयार करणे, ग्रामीण बँकिंगमधील समस्यांबाबत संशोधन या विषयांमध्ये प्राविण्य असावं. हे वाचा - AIIMS Recruitment: AIIMS नागपुर इथे नोकरीची सुवर्णसंधी; 67,700 रुपये पगार भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair) रिसर्च पब्लिकेशन्स बुक्स आणि खंड असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या व्यावसायिक कामगिरीला अनुकूल विचार केला जाईल. बँकिंग / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवस्थापन या क्षेत्रातील प्रकाशनं / कॉन्फरन्स किंवा सेमिनारच्या स्वररूपात काम केली असावीत. तसंच जैन धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, वास्तुकला, जैन वैज्ञानिक साहित्यातील संशोधन, संस्थात्मक संशोधन, जैन धर्माशी संबंधित जागतिक साहित्याचा आढावा, बदलत्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय तुलनात्मक अभ्यासाबाबत संशोधन, जैन समाजाचे परिमाण या विशयनमध्ये प्राविण्य असावं. कोल्हापूर विद्यापीठातील पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात