मराठी बातम्या /बातम्या /करिअर /AIIMS Nagpur Recruitment: AIIMS नागपुर इथे 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 67,700 रुपये मिळणार पगार

AIIMS Nagpur Recruitment: AIIMS नागपुर इथे 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 67,700 रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची  शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

नागपूर, 20 सप्टेंबर: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AIIMS Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती (aiims nagpur vacancies) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची  शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वरिष्ठ निवासी (Senior Resident) - एकूण जागा 08

AIIMS Nagpur Recruitment 2021

AIIMS Nagpur Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पद्भारतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पदव्युत्तर डिप्लोमा किंवा डिग्री केली असणं आवश्यक आहे. तसंच DMC/DDC/MCI/ state रजिस्ट्रेशन अनिवार्य असणार आहे.

इतका मिळणार पगार

वरिष्ठ निवासी (Senior Resident) -  67,700/- + usual allowances including NPA

हे वाचा -  WCD Recruitment: महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र इथे 138 जागांसाठी नोकरीची संधी

प्रवर्गानुसार जागा

UR - 02 जागा

OBC - 04 जागा

SC - 01 जागा

ST - 01 जागा

मुलाखतीची तारीख

संबंधित पदभरतीसाठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. 23 सप्टेंबर 2021 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे.  दुपारी 02:00 ते 02:30 वाजताच्या दरम्यान उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

मुलाखतीचा पत्ता

कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर -441108.

अर्जासाठी शुल्क

सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीसाठी - 500/- रुपये

SC/ST श्रेणीसाठी - 250/- रुपये

PWD वर्गासाठी शुल्क नसणार आहे.

हे वाचा - TCS Recruitment: TCS कंपनीत Python डेव्हलपर्स पदासाठी होणार मोठी पदभरती

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2021

JOB TITLE AIIMS Nagpur Recruitment 2021
या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी (Senior Resident) - एकूण जागा 08
शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार पदव्युत्तर डिप्लोमा किंवा डिग्री
इतका मिळणार पगार67,700/- + usual allowances including NPA
प्रवर्गानुसार जागाUR - 02 जागा OBC - 04 जागा SC - 01 जागा ST - 01 जागा
मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2021, दुपारी 02:00 ते 02:30
मुलाखतीचा पत्ता कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर -441108.
अर्जासाठी शुल्क सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीसाठी - 500/- रुपये SC/ST श्रेणीसाठी - 250/- रुपये
शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdXF13haZoH5cX3wCX0u5M-SuIE2sIkxrZXi5bUY6eCqLPpXw/viewform या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: AIIMS, Career opportunities, जॉब