जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे 'या' पदांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय

MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे 'या' पदांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय

MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे 'या' पदांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय

दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) इथे काही पदांसाठी भरती (MMRDA Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी या पदांसाठी ही भरती (mmrda recruitment 2021 apply online) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer) अग्निशमन अधिकारी (Fire Officer) MMRDA Recruitment 2021

MMRDA Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer) - अर्जदाराने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून अग्नि अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अग्निशमन अधिकारी (Fire Officer) - अर्जदाराने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून अग्नि अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे वाचा -  PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; लगेच करा अर्ज या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज Chief Fire Officer -  recruitment.cfo@mmmocl.co.in Fire Officer -  recruitment.fo@mmmocl.co.in निवड प्रक्रिया . या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रतिनियुक्तीच्या आधारे करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ऑक्टोबर 2021 हे वाचा - GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे 123 जागांसाठी भरती

JOB TITLE MMRDA Recruitment 2021
या पदांसाठी भरती मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer) अग्निशमन अधिकारी (Fire Officer)
शैक्षणिक पात्रता  राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून अग्नि अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक   आहे.
ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज Chief Fire Officer -  recruitment.cfo@mmmocl.co.in Fire Officer -  recruitment.fo@mmmocl.co.in
निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड प्रतिनियुक्तीच्या आधारे करण्यात येणार आहे.
शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mmrda.maharashtra.gov.in/home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात