मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: नाशिक स्मार्ट सिटीमध्ये तब्बल 1.5 लाख रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी आजच करा अप्लाय

Job Alert: नाशिक स्मार्ट सिटीमध्ये तब्बल 1.5 लाख रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी आजच करा अप्लाय

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 16 डिसेंबर: नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन (Nashik Municipal Smart City Development Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Smart City Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य नगर नियोजक, नगर नियोजक (तज्ञ), विशेष कर्तव्य अधिकारी (तांत्रिक), आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर, सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Nashik) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

मुख्य नगर नियोजक (Chief Urban Planner)

नगर नियोजक तज्ञ (own Planner Expert)

विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक (Officer on Special Duty)

आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर (Architect/ Street Designer)

सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक (Assistant Legal Manager)

कार्यालय सहाय्यक (Office Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य नगर नियोजक (Chief Urban Planner) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्बन प्लॅनिंग/टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये मास्टर्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

TCS कंपनीनं मोडले सर्व Records; 'हे' कौतुकास्पद काम करणारी ठरली पहिली कंपनी

नगर नियोजक तज्ञ (own Planner Expert) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्बन प्लॅनिंग/टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये मास्टर्स आणि आर्किटेक्चर/सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक (Officer on Special Duty) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग/पर्यावरण अभ्यासात बॅचलर पदवी/ पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर (Architect/ Street Designer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्चरपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना लँडस्केप डिझाइनमध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक (Assistant Legal Manager) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे.

तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

मुख्य नगर नियोजक (Chief Urban Planner) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना

नगर नियोजक तज्ञ (own Planner Expert) - 80,000/- रुपये प्रतिमहिना

विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक (Officer on Special Duty) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर (Architect/ Street Designer) - 35,000/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक (Assistant Legal Manager) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - 17,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Job Alert: 'ही' IT कंपनी भारतातील फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना देणार Jobs; वाचा

अर्ज पाठवण्याचा पत्ता

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय, चौथा मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक – 422003

र्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2022

JOB TITLENashik Smart City Recruitment 2021 – 2022
या पदांसाठी भरतीमुख्य नगर नियोजक (Chief Urban Planner) नगर नियोजक तज्ञ (own Planner Expert) विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक (Officer on Special Duty) आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर (Architect/ Street Designer) सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक (Assistant Legal Manager) कार्यालय सहाय्यक (Office Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य नगर नियोजक (Chief Urban Planner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्बन प्लॅनिंग/टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये मास्टर्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. नगर नियोजक तज्ञ (own Planner Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्बन प्लॅनिंग/टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये मास्टर्स आणि आर्किटेक्चर/सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक (Officer on Special Duty) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग/पर्यावरण अभ्यासात बॅचलर पदवी/ पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर (Architect/ Street Designer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्चरपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लँडस्केप डिझाइनमध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक (Assistant Legal Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारमुख्य नगर नियोजक (Chief Urban Planner) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना नगर नियोजक तज्ञ (own Planner Expert) - 80,000/- रुपये प्रतिमहिना विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक (Officer on Special Duty) - 75,000/- रुपये प्रतिमहिना आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर (Architect/ Street Designer) - 35,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक (Assistant Legal Manager) - 25,000/- रुपये प्रतिमहिना कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्तानाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय, चौथा मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक – 422003

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.nmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Nashik, जॉब