जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MPSC Bharti 2023: एकूण जागा तब्बल 8000 अन् लाखांच्या वर पगार; संधी सोडूच नका; आजची लास्ट डेट

MPSC Bharti 2023: एकूण जागा तब्बल 8000 अन् लाखांच्या वर पगार; संधी सोडूच नका; आजची लास्ट डेट

एकूण जागा तब्बल 8000 अन् लाखांच्या वर पगार

एकूण जागा तब्बल 8000 अन् लाखांच्या वर पगार

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 असणार आहे. तुम्हीही या पदांसाठी अप्लाय करणार असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 फेब्रुवारी:  महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 असणार आहे. तुम्हीही या पदांसाठी अप्लाय करणार असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी असणार आहे. अप्लाय करण्याआधी तुम्ही कोणत्या IMP गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या पदांसाठी किती जागा

जागेचं नाव एकूण जागा 
लिपिक-टंकलेखक 7034 जागा
सहायक कक्ष अधिकारी78  जागा
राज्य कर निरीक्षक159  जागा
पोलीस उप निरीक्षक374 जागा
दुय्यम निबंधक49  जागा
दुय्यम निरीक्षक06 जागा
तांत्रिक सहायक01  जागा
कर सहायक468  जागा

महिन्याचा तब्बल 1 लाखांच्या वर पगार; ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी विज्ञान विषयांमधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेवारांसाठी जॉबचा गोल्डन चान्स; या महापालिकेत लवकरच बंपर ओपनिंग्स

कोणाला किती मिळेल पगार

जागेचं नाव इतका मिळणार पगार 
लिपिक-टंकलेखक 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना
सहायक कक्ष अधिकारी38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना
राज्य कर निरीक्षक38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना
पोलीस उप निरीक्षक38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना
दुय्यम निबंधक38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना
दुय्यम निरीक्षक32,000- 1,01,600 रुपये प्रतिमहिना
तांत्रिक सहायक29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना
कर सहायक25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना

Pune Jobs: ग्रॅज्युएट उमेदवारांना लागणार जॉबची लॉटरी; पुण्यात ESIC मध्ये बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय महत्त्वाच्या तारखा

महत्त्वाचे कार्यक्रम महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची मुदत25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत16 फेब्रुवारी 2023
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत19 फेब्रुवारी 2023
संयूक्त पूर्व परीक्षा २०२३30 एप्रिल 2023
गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा02 सप्टेंबर 2023
गट क संयुक्त मुख्य परीक्षा09 सप्टेंबर 2023

10वी पास आहात ना? मग ST महामंडळात तुमच्यासाठी बंपर भरतीची घोषणा; लगेच इथे पाठवा अर्ज ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2023 माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात