मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेवारांसाठी जॉबचा गोल्डन चान्स; या महापालिकेत लवकरच बंपर ओपनिंग्स

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेवारांसाठी जॉबचा गोल्डन चान्स; या महापालिकेत लवकरच बंपर ओपनिंग्स

या महापालिकेत लवकरच बंपर ओपनिंग्स

या महापालिकेत लवकरच बंपर ओपनिंग्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 फेब्रुवारी: उल्हासनगर महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वकील या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वकील (Lawyer)

एकूण जागा - 39

Pune Jobs: ग्रॅज्युएट उमेदवारांना लागणार जॉबची लॉटरी; पुण्यात ESIC मध्ये बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वकील (Lawyer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार कायद्याच्या डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा कमान अनुभव असणं आवश्यक आहे.

10वी पास आहात ना? मग ST महामंडळात तुमच्यासाठी बंपर भरतीची घोषणा; लगेच इथे पाठवा अर्ज

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

महिन्याचा तब्बल 1 लाखाच्या वर पगार अन् सरकारी नोकरी; घाई करा; अर्जाला अवघे काही दिवस शिल्लक

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 फेब्रुवारी 2023

JOB TITLEUlhasnagar Mahanagarpalika Bharti 2023
या जागांसाठी भरतीवकील (Lawyer) एकूण जागा - 39
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वकील (Lawyer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार कायद्याच्या डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा कमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताविधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams, Ulhasnagar municipal corporation