मुंबई, 08 मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission – Animal Husbandry Service) इथे लवकरच अधिकारी पदाच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC LDO Recruitment 2022) करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी (एलडीओ) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (MPSC Animal Husbandry Service Bharti 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) - एकूण जागा 224 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Veterinary science Veterinary and Animal Husbandry मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रिटायर्ड अधिकाऱ्यांनो, फिल्म सिटी मुबंईत तुमच्यासाठी होणार भरती; लगेचच करा अर्ज इतका मिळणार पगार पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) - 56,100/- रुपये - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 394/- रुपये मागासवर्गासाठी - 294/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Women’s Day खूशखबर: 12वी उत्तीर्ण महिलांसाठी इथे नोकरीची सुवर्णसंधी; करा Apply अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 मार्च 2022
JOB TITLE | MPSC LDO Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) - एकूण जागा 224 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Veterinary science Veterinary and Animal Husbandry मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) - 56,100/- रुपये - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना |
भरती शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी - 394/- रुपये मागासवर्गासाठी - 294/- रुपये |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा . महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate/login या लिंकवर क्लिक करा