जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / रिटायर्ड अधिकाऱ्यांनो, फिल्म सिटी मुबंईत तुमच्यासाठी होणार भरती; पात्र असाल तर लगेचच पाठवा अर्ज

रिटायर्ड अधिकाऱ्यांनो, फिल्म सिटी मुबंईत तुमच्यासाठी होणार भरती; पात्र असाल तर लगेचच पाठवा अर्ज

Film City मुंबई  भरती

Film City मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 मार्च: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई (Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती (Film City Mumbai Jobs) होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Film City Mumbai Recruitment 2022) करण्यात आली आहे. मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपअभियंता, व्यवस्थापक कलागरे या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) उपअभियंता (Deputy Engineer) व्यवस्थापक कलागरे (Manager Kalagare) प्रेरणादायी! एक मुलगा IPS तर दुसरा IRS; आता 60व्या वर्षी आई पूर्ण करतेय शिक्षण शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे अपर सचिव किंवा उपजिल्हाधिकारी या पदांवरून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कामाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उपअभियंता (Deputy Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सिव्हिल डेप्युटी इंजिनिअर या पदांवरून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कामाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक कलागरे (Manager Kalagare) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे अपर सचिव किंवा तहसीलदार या पदांवरून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कामाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता/ ई-मेल आयडी filmcitycao@gmail.com/ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई- 400065 महिलांनो, Google मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करा Apply अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मार्च 2022

JOB TITLEFilm City Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) उपअभियंता (Deputy Engineer) व्यवस्थापक कलागरे (Manager Kalagare)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे अपर सचिव किंवा उपजिल्हाधिकारी या पदांवरून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कामाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उपअभियंता (Deputy Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सिव्हिल डेप्युटी इंजिनिअर या पदांवरून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कामाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक कलागरे (Manager Kalagare) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे अपर सचिव किंवा तहसीलदार या पदांवरून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कामाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता/ ई-मेल आयडीfilmcitycao@gmail.com/ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई- 400065

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.filmcitymumbai.org/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात