रत्नागिरी, 08 मार्च: राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी (National Health Mission Ratnagiri) इथे लवकरच बारावी उत्तीर्ण महिलांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Ratnagiri Recruitment 2022) करण्यात आली आहे. आरोग्य सहाय्यिका, आरोग्य परिचारिका या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs for Women in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती आरोग्य सहाय्यिका ( Staff Nurse) आरोग्य परिचारिका (Health Assistant LHV) एकूण जागा - 02 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आरोग्य सहाय्यिका ( Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. महिलांनो, Google मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करा Apply आरोग्य परिचारिका (Health Assistant LHV) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार आरोग्य सहाय्यिका ( Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना आरोग्य परिचारिका (Health Assistant LHV) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता तालुका आरोग्य अधिकारी, तालुका रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी 415612 शिक्षकांनो, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सैनिक स्कुलमध्ये जॉबसाठी आताच करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 मार्च 2022
JOB TITLE | NHM Ratnagiri Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | आरोग्य सहाय्यिका ( Staff Nurse) आरोग्य परिचारिका (Health Assistant LHV) एकूण जागा - 02 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | आरोग्य सहाय्यिका ( Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. आरोग्य परिचारिका (Health Assistant LHV) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | आरोग्य सहाय्यिका ( Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना आरोग्य परिचारिका (Health Assistant LHV) - 20,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | तालुका आरोग्य अधिकारी, तालुका रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी 415612 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ratnagiri.gov.in/ या लिंकवर क्लिक करा