मुंबई, 09 जून: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Brihan Mumbai Mahanagarpalika Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. समुदाय संघटक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती समुदाय संघटक (Community Organizer) - एकूण जागा 113 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव समुदाय संघटक (Community Organizer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BA, Sociology or BSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे MSCIT चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषेचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे MSEB चा 10वी उत्तीर्णांना सुखद धक्का; Mahatransco मध्ये लवकरच होणार मोठी पदभरती; ही घ्या अर्जाची लिंक इतका मिळणार पगार समुदाय संघटक (Community Organizer) - 20,000/- प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सहायक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई, 400028. क्या बात है! बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नका; IBPS तर्फे तब्बल 8106 जागांसाठी मेगाभरती जाहीर; करा Apply अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 जून 2022
JOB TITLE | Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | समुदाय संघटक (Community Organizer) - एकूण जागा 113 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | समुदाय संघटक (Community Organizer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BA, Sociology or BSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे MSCIT चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषेचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे |
इतका मिळणार पगार | समुदाय संघटक (Community Organizer) - 20,000/- प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | सहायक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई, 400028. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा.