मुंबई, 21 डिसेंबर: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक, विद्युत कार्यकारी अभियंता, उप अभियंता लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, प्रमुख भूमापक, भूमापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 असणार आहे. तसंच यानंतर 27 डिसेंबर 2022 रोजी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.
ही सुवर्णसंधी सोडूच नका! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; 80,000 रुपये मिळेल पगार
या पदांसाठी भरती संचालक (Director) विद्युत कार्यकारी अभियंता (Electrical Executive Engineer,) उप अभियंता लेखा अधिकारी (Deputy Engineer Accounts Officer) वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) क्षेत्र व्यवस्थापक (Area Manager) सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक (Assistant Area Manager) लघुलेखक (Stenographer) प्रमुख भूमापक (Chief Surveyor) भूमापक (Land Surveyor)
MPSC Recruitment: महिन्याचा तब्बल 2,11,000 रुपये पगार आणि थेट अधिकारी पदांवर नोकरी; बंपर भरतीची घोषणा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत
अर्ज करण्यासाठीचा आणि मुलाखतीचा पत्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-400093./ gmhrd@midcindia.org अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022 मुलाखतीचा पत्ता - 27 डिसेंबर 2022
JOB TITLE | MIDC Recruitment |
---|---|
या पदांसाठी भरती | संचालक (Director) विद्युत कार्यकारी अभियंता (Electrical Executive Engineer,) उप अभियंता लेखा अधिकारी (Deputy Engineer Accounts Officer) वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) क्षेत्र व्यवस्थापक (Area Manager) सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक (Assistant Area Manager) लघुलेखक (Stenographer) प्रमुख भूमापक (Chief Surveyor) भूमापक (Land Surveyor) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा आणि मुलाखतीचा पत्ता | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-400093./ gmhrd@midcindia.org |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.midcindia.org/ या लिंकवर क्लिक करा.