जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MPSC Recruitment: महिन्याचा तब्बल 2,11,000 रुपये पगार आणि थेट अधिकारी पदांवर नोकरी; बंपर भरतीची घोषणा

MPSC Recruitment: महिन्याचा तब्बल 2,11,000 रुपये पगार आणि थेट अधिकारी पदांवर नोकरी; बंपर भरतीची घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे. या पदांसाठी भरती उप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer) सह संचालक (Joint Director) वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) एकूण जागा - 144 Success Story: मजाच येत नाहीये म्हणून त्यानं सोडलं कॉलेज; आज आहेत तब्बल 4,000 कोटींचा बिझनेस शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer) - भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबादच्या अप्लाइड जिओलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सह संचालक (Joint Director) - यांत्रिक अभियांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कोण म्हणतं सरकारी नोकरीसाठी परीक्षा द्यावी लागते? इथे 60,000 रुपये सॅलरी आणि थेट मिळेल जॉब इतकं असेल शुल्क उपअभियंता, सहसंचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक पदांसाठी - खुला वर्ग - 719/- रुपये राखीव वर्ग - 449/- रुपये सहाय्यक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक पदांसाठी -  खुला वर्ग - 394/- रुपये राखीव वर्ग - 294/- रुपये ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023

JOB TITLEMPSC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीउप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer) सह संचालक (Joint Director) वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) एकूण जागा - 144
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer) - भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबादच्या अप्लाइड जिओलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सह संचालक (Joint Director) - यांत्रिक अभियांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतकं असेल शुल्कउपअभियंता, सहसंचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक पदांसाठी - खुला वर्ग - 719/- रुपये राखीव वर्ग - 449/- रुपये सहाय्यक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक पदांसाठी -  खुला वर्ग - 394/- रुपये राखीव वर्ग - 294/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी उप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer) -  इथे क्लिक करा. सह संचालक (Joint Director) -  इथे क्लिक करा. वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) -  इथे क्लिक करा. सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) -  इथे क्लिक करा. कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) -   इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात