जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / ही सुवर्णसंधी सोडूच नका! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; 80,000 रुपये मिळेल पगार

ही सुवर्णसंधी सोडूच नका! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; 80,000 रुपये मिळेल पगार

भारताचे सर्वोच्च न्यायालय भरती

भारताचे सर्वोच्च न्यायालय भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर: भारताचे सर्वोच्च न्यायालय इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोर्ट असिस्टंट (तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर (Court Assistant Technical Assistant-cum-Programmer) एकूण जागा - 11 MPSC Recruitment: महिन्याचा तब्बल 2,11,000 रुपये पगार आणि थेट अधिकारी पदांवर नोकरी; बंपर भरतीची घोषणा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर (Court Assistant Technical Assistant-cum-Programmer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelor of Engineering/Bachelor of Technology in Computer Science/Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Success Story: मजाच येत नाहीये म्हणून त्यानं सोडलं कॉलेज; आज आहेत तब्बल 4,000 कोटींचा बिझनेस इतका मिळणार पगार कोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर (Court Assistant Technical Assistant-cum-Programmer) - 80,803/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत अर्ज करण्यासाठीचा पत्ता रजिस्ट्रार (भरती), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2022

JOB TITLESupreme Court Assistant Bharti 2022
या पदांसाठी भरतीकोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर (Court Assistant Technical Assistant-cum-Programmer) एकूण जागा - 11
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर (Court Assistant Technical Assistant-cum-Programmer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelor of Engineering/Bachelor of Technology in Computer Science/Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर (Court Assistant Technical Assistant-cum-Programmer) - 80,803/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तारजिस्ट्रार (भरती), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://main.sci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात