Home /News /career /

10वी, 12वी उत्तीर्णांनो, देशसेवेची 'ही' सुवर्णसंधी सोडू नका; BSF मध्ये 281 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

10वी, 12वी उत्तीर्णांनो, देशसेवेची 'ही' सुवर्णसंधी सोडू नका; BSF मध्ये 281 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

सीमा सुरक्षा बल  (Border Security Force)

सीमा सुरक्षा बल (Border Security Force)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 23 मे: सीमा सुरक्षा बल (Border Security Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BSF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एसआय (मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप), एचसी (मास्टर, इंजिन ड्रायव्हर), एचसी (वर्क शॉप, क्रू) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती एसआय - मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI - Master, Driver, Work Shop) एचसी - मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC - Master, Engine Driver) एचसी - वर्क शॉप, क्रू (HC - Work Shop, Crew) एकूण जागा - 281 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एसआय - मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI - Master, Driver, Work Shop) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma/Degree in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. शिक्षकांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; 'या' पब्लिक स्कूलमध्ये थेट मिळणार जॉब्स
    एचसी - मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC - Master, Engine Driver) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एचसी - वर्क शॉप, क्रू (HC - Work Shop, Crew) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार एसआय - मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI - Master, Driver, Work Shop) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना एचसी - मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC - Master, Engine Driver) - 25,500/- - 81,100/- रुपये प्रतिमहिना एचसी - वर्क शॉप, क्रू (HC - Work Shop, Crew) - 25,500/- - 81,100/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सुवर्णसंधी! मुंबईत रेल्वे पोलिसांच्या तब्बल 505 जागांसाठी मेगाभरती; त्वरा करा अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 जून 2022
    JOB TITLEBSF Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीएसआय - मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI - Master, Driver, Work Shop) एचसी - मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC - Master, Engine Driver) एचसी - वर्क शॉप, क्रू (HC - Work Shop, Crew) एकूण जागा - 281
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एसआय - मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI - Master, Driver, Work Shop) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma/Degree in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एचसी - मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC - Master, Engine Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एचसी - वर्क शॉप, क्रू (HC - Work Shop, Crew) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारएसआय - मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI - Master, Driver, Work Shop) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना एचसी - मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC - Master, Engine Driver) - 25,500/- - 81,100/- रुपये प्रतिमहिना एचसी - वर्क शॉप, क्रू (HC - Work Shop, Crew) - 25,500/- - 81,100/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bsf.gov.in/Home या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: BSF, Career, Career opportunities, Indian army, Job, Job alert

    पुढील बातम्या