Home /News /career /

ग्रॅज्युएट उमेदवारांनो, MahaGenco मध्ये जॉबची संधी सोडू नका; दिलेल्या पत्त्यावर पाठवा अर्ज

ग्रॅज्युएट उमेदवारांनो, MahaGenco मध्ये जॉबची संधी सोडू नका; दिलेल्या पत्त्यावर पाठवा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 18 मे: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (MahaGenco Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य व्यवसाय विश्लेषक, वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक, व्यवसाय विश्लेषक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य व्यवसाय विश्लेषक (Chief Business Analyst) वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक (Senior Business Analyst) व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य व्यवसाय विश्लेषक (Chief Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/MMS/PGDBM/CFA/CA/ICWA शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक (Senior Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/MMS/PGDBM/CFA/CA/ICWA शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BBA/BMS/CA-Inter/ICWA-Inter शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता  सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019 राज्यातील 'या' विद्यापीठात Professors साठी भरतीची घोषणा; ई-मेल आयडीवर करा अर्ज अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख  - 23 मे 2022
    JOB TITLEMahaGenco Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीमुख्य व्यवसाय विश्लेषक (Chief Business Analyst) वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक (Senior Business Analyst) व्यवसाय विश्लेषक (Business Analyst)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य व्यवसाय विश्लेषक (Chief Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/MMS/PGDBM/CFA/CA/ICWA शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक (Senior Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/MMS/PGDBM/CFA/CA/ICWA शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BBA/BMS/CA-Inter/ICWA-Inter शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ता सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Mseb

    पुढील बातम्या