Home /News /career /

Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

भारती विद्यापीठ पुणे

भारती विद्यापीठ पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 मे 2022 असणार आहे.

  मुंबई, 17 मे: भारती विद्यापीठ पुणे (Bharti University Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bharti Vidyapeeth Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्थापत्य अभियंता, प्रकल्प अभियंता, MEP अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती स्थापत्य अभियंता (Civil Engineer) प्रकल्प अभियंता (Project Engineer) MEP अभियंता (MEP Engineer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्थापत्य अभियंता (Civil Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये BE इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. 'हे' महत्त्वाचे स्किल्स असल्यास कंपन्या आधी देतात Jobs; तुमच्याकडे आहेत ना? प्रकल्प अभियंता (Project Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये BE इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान सात ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. MEP अभियंता (MEP Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये BE इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान सात ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटर जवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे-411 030. JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 1,25,000 रुपये पगाराची नोकरी; पाठवा अर्ज
  मुलाखतीची तारीख - 20 मे 2022
  JOB TITLEBharti Vidyapeeth Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीस्थापत्य अभियंता (Civil Engineer) प्रकल्प अभियंता (Project Engineer) MEP अभियंता (MEP Engineer)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्थापत्य अभियंता (Civil Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये BE इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प अभियंता (Project Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये BE इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान सात ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. MEP अभियंता (MEP Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये BE इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान सात ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  मुलाखतीचा पत्ताभारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटर जवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे-411 030.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php/application-for-employment या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

  पुढील बातम्या