मुंबई, 25 नोव्हेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (Maharashtra Public Service Commission)’s General Administrative Department) इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अंडर सेक्रेटरी (कायदेशीर) – गट अ, सहाय्यक ड्राफ्ट्समन सह अंडर सेक्रेटरी – गट अ, कनिष्ठ ड्राफ्ट्समन – गट-ब, औषध निरीक्षक या पदांसाठी ही भरती (officers Job in MPSC) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख औषध निरीक्षक पदांसाठी 8 डिसेंबर 2021 आणि इतर पदांसाठी 15 डिसेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
अंडर सेक्रेटरी (कायदेशीर) – गट अ (Under Secretary (Legal) – Group A)
सहाय्यक ड्राफ्ट्समन सह अंडर सेक्रेटरी – गट अ (Assistant Draftsman cum Under Secretary – Group A)
कनिष्ठ ड्राफ्ट्समन – गट-ब (Junior Draftsman – Group-B)
औषध निरीक्षक (Drug Inspector)
शैक्षणिक पात्रता
अंडर सेक्रेटरी (कायदेशीर) – गट अ (Under Secretary (Legal) – Group A) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law मधें पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.
HBCSE Recruitment: मुंबईत नोकरी आणि 1,31,000 रुपये पगार; इथे आहेत जागा रिक्त
सहाय्यक ड्राफ्ट्समन सह अंडर सेक्रेटरी – गट अ (Assistant Draftsman cum Under Secretary – Group A) -
जुनिअर Draftsman म्हणून तीन वर्षांची नोकरी पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
तसंच नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.
कनिष्ठ ड्राफ्ट्समन – गट-ब (Junior Draftsman – Group-B) -
उमेदवारांकडे वैधानिक विद्यापीठाच्या कायद्यातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.
तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक. .
औषध निरीक्षक (Drug Inspector) -
फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पदवी किंवा कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी या विषयातील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक.
तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये
मागासवर्गासाठी - 449/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
IT क्षेत्रात येणार 'ही' कंपनी घालणार धुमाकूळ! तब्बल 1 लाख फ्रेशर्सना देणार Jobs
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - औषध निरीक्षक पदांसाठी 8 डिसेंबर 2021 आणि इतर पदांसाठी 15 डिसेंबर 2021
JOB TITLE | MPSC Recruitment 2021 |
या जागांसाठी भरती | अंडर सेक्रेटरी (कायदेशीर) – गट अ (Under Secretary (Legal) – Group A) सहाय्यक ड्राफ्ट्समन सह अंडर सेक्रेटरी – गट अ (Assistant Draftsman cum Under Secretary – Group A) कनिष्ठ ड्राफ्ट्समन – गट-ब (Junior Draftsman – Group-B) औषध निरीक्षक (Drug Inspector) |
शैक्षणिक पात्रता | अंडर सेक्रेटरी (कायदेशीर) – गट अ (Under Secretary (Legal) – Group A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law मधें पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक. सहाय्यक ड्राफ्ट्समन सह अंडर सेक्रेटरी – गट अ (Assistant Draftsman cum Under Secretary – Group A) - जुनिअर Draftsman म्हणून तीन वर्षांची नोकरी पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसंच नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक. कनिष्ठ ड्राफ्ट्समन – गट-ब (Junior Draftsman – Group-B) - उमेदवारांकडे वैधानिक विद्यापीठाच्या कायद्यातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक. . औषध निरीक्षक (Drug Inspector) - फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पदवी किंवा कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी या विषयातील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक. |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये मागासवर्गासाठी - 449/- रुपये |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | औषध निरीक्षक पदांसाठी 8 डिसेंबर 2021 आणि इतर पदांसाठी 15 डिसेंबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
अंडर सेक्रेटरी (कायदेशीर) – गट अ (Under Secretary (Legal) – Group A)
सहाय्यक ड्राफ्ट्समन सह अंडर सेक्रेटरी – गट अ (Assistant Draftsman cum Under Secretary – Group A)
कनिष्ठ ड्राफ्ट्समन – गट-ब (Junior Draftsman – Group-B)
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Mpsc examination, जॉब