मराठी बातम्या /बातम्या /करिअर /HBCSE Recruitment: मुंबईत नोकरी आणि 1,31,000 रुपये पगार; होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात भरती; लगेच करा अप्लाय

HBCSE Recruitment: मुंबईत नोकरी आणि 1,31,000 रुपये पगार; होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात भरती; लगेच करा अप्लाय

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई भरती 2021

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई भरती 2021

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

मुंबई, 25 नोव्हेंबर: होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई (Homi Bhabha Centre for Science Education) इथे लवकरच काही महत्त्वाच्या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HBCSE Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी- (डी), कनिष्ठ अभियंता- ब, प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D)

कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B)

प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B)

शैक्षणिक पात्रता

प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मॅनेजमेंटमध्ये एकूण 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवरांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सर्व सॉफ्टवेअर्सची माहिती असणं आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी\ 60% च्या अधिक गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

खूशखबर! फ्रेशर्स आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Wipro कंपनीत होणार मोठी पदभरती

कामाचा अनुभव

प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) - Level 8 and /or Level 9 and /or Level 10 चा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) - उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) - उमेदवारांना दोन वर्षांचा प्रयोगशाळा सहाय्यक पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळेल पगार

प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) - 1,16,509/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) - 35,400/- रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) - 39,002/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा

प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) - 45 वर्षांच्या जास्त वय नको.

कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) - 28 वर्षांच्या जास्त वय नको.

प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) - 28 वर्षांच्या जास्त वय नको.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

IT क्षेत्रात येणार 'ही' कंपनी घालणार धुमाकूळ! तब्बल 1 लाख फ्रेशर्सना देणार Jobs

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2021

JOB TITLEHBCSE Recruitment 2021
या जागांसाठी भरतीप्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B)
शैक्षणिक पात्रता प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मॅनेजमेंटमध्ये एकूण 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सर्व सॉफ्टवेअर्सची माहिती असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी\ 60% च्या अधिक गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
कामाचा अनुभवप्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) - Level 8 and /or Level 9 and /or Level 10 चा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) - उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) - उमेदवारांना दोन वर्षांचा प्रयोगशाळा सहाय्यक पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल पगारप्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) - 1,16,509/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) - 35,400/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) - 39,002/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादाप्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) - 45 वर्षांच्या जास्त वय नको. कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) - 28 वर्षांच्या जास्त वय नको. प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) - 28 वर्षांच्या जास्त वय नको.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.hbcse.tifr.res.in/advt या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Mumbai, जॉब