मुंबई, 20 सप्टेंबर: पिंपरी चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pimpri Chinchwad Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या पदांसाठी भरती विधी अधिकारी (Law Officer) एकूण जागा - 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी (Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार लॉमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना वकील म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. ONGC Recruitment: ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; 1,80,000 मिळेल सॅलरी इतका मिळणार पगार विधी अधिकारी (Law Officer) - 20,000/- रुपये प्रतिमहिना आणि 3,000/- रुपये मोबाईल + प्रवास खर्च. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, पुणे -411011 BARC Recruitment: 78,800 रुपये पगाराची सरकारी नोकरी; एकही परीक्षा नाही; थेट Jobs अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - लवकरच
JOB TITLE | Pimpri Chinchwad Police Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | विधी अधिकारी (Law Officer) एकूण जागा - 04 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | विधी अधिकारी (Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार लॉमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना वकील म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. |
इतका मिळणार पगार | विधी अधिकारी (Law Officer) - 20,000/- रुपये प्रतिमहिना आणि 3,000/- रुपये मोबाईल + प्रवास खर्च. |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, पुणे -411011 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pcpc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.