Home /News /career /

SRTMUN Recruitment: प्राध्यपकांनो, राज्यातील 'या' विद्यापीठात 85 जागांसाठी होणार भरती; असं करा अप्लाय

SRTMUN Recruitment: प्राध्यपकांनो, राज्यातील 'या' विद्यापीठात 85 जागांसाठी होणार भरती; असं करा अप्लाय

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथे भरती

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे.

  नांदेड, 29 नोव्हेंबर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) इथे लवकरच प्राध्यापक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SRTMUN Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Nanded University Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor on Clock Hours Basis) - एकूण जागा 85 शैक्षणिक पात्रता सहायक प्राध्यापक (Assistant Professor on Clock Hours Basis) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी व्यवसाय व्यवस्थापन/प्रशासन/ संबंधित व्यवस्थापनात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच दोन वर्षांच्या PGDM मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किंवा चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट आणि वर्क्स अकाउंटंट मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच प्रतिष्ठित संस्थेमध्ये संशोधन, औद्योगिक आणि/किंवा व्यावसायिक विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. IT क्षेत्रात पडणार Jobs चा पाऊस! 'ही' IT कंपनी देणार 65,000 Jobs; वाचा सविस्तर कम्प्युटर सायन्सच्या प्राध्यापकांसाठी - BE / B. Tech आणि ME / M. Tech संबंधित विषयात प्रथम श्रेणी किंवा समतुल्य पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. किंवा MCA मधील शिक्षण आणि किमानदोन वर्षांचा अनुभव आवश्यक. Fine and Performing Arts मधील प्राध्यापकांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून 55% गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत तोंडी मुलाखतीपूर्वी घेतली जाईल. कोणताही अर्ज अपूर्ण असल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. कोणत्याही अनपेक्षित/अपरिहार्य कारणांसाठी मुलाखतिचं वेळापत्रक पुढे ढकलणे किंवा रद्द करणे यासाठी विद्यापीठ जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी खालील सर्व कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या साक्षांकित किंवा स्व-प्रमाणित प्रती जोडल्या पाहिजेत ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, "ज्ञानतीर्थ", विष्णुपुरी, नांदेड - 431606 Indian Railways: परीक्षा न देता भारतीय रेल्वेत व्हा रुजू, पगारदेखील मिळेल चांगला अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 10 डिसेंबर 2021
  JOB TITLE SRTMUN Recruitment 2021
  या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor on Clock Hours Basis) - एकूण जागा 85
  शैक्षणिक पात्रता सहायक प्राध्यापक (Assistant Professor on Clock Hours Basis) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी व्यवसाय व्यवस्थापन/प्रशासन/ संबंधित व्यवस्थापनात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच दोन वर्षांच्या PGDM मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किंवा चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट आणि वर्क्स अकाउंटंट मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच प्रतिष्ठित संस्थेमध्ये संशोधन, औद्योगिक आणि/किंवा व्यावसायिक विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. कम्प्युटर सायन्सच्या प्राध्यापकांसाठी - BE / B. Tech आणि ME / M. Tech संबंधित विषयात प्रथम श्रेणी किंवा समतुल्य पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. किंवा MCA मधील शिक्षण आणि किमानदोन वर्षांचा अनुभव आवश्यक. Fine and Performing Arts मधील प्राध्यापकांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून 55% गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  काही महत्त्वाच्या सूचना पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत तोंडी मुलाखतीपूर्वी घेतली जाईल. कोणताही अर्ज अपूर्ण असल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. कोणत्याही अनपेक्षित/अपरिहार्य कारणांसाठी मुलाखतिचं वेळापत्रक पुढे ढकलणे किंवा रद्द करणे यासाठी विद्यापीठ जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी खालील सर्व कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या साक्षांकित किंवा स्व-प्रमाणित प्रती जोडल्या पाहिजेत
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा पत्ता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, "ज्ञानतीर्थ", विष्णुपुरी, नांदेड - 431606
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.srtmun.ac.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या