जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Government Job: 1-2 नव्हे तब्ब्ल 2,384 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; अर्जाची उद्याची शेवटची तारीख; ही घ्या Apply Link

Maharashtra Government Job: 1-2 नव्हे तब्ब्ल 2,384 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; अर्जाची उद्याची शेवटची तारीख; ही घ्या Apply Link

अर्जाची उद्याची शेवटची तारीख; ही घ्या Apply Link

अर्जाची उद्याची शेवटची तारीख; ही घ्या Apply Link

Maharashtra Government Job: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जून 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14, जून: विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती केंद्रप्रमुख (Cluster Head) एकूण जागा - 2,384 काय सांगता! साधा बल्ब बदलण्यासाठी कंपनी देतेय 1 कोटी पगार; तरीही कोणी अप्लाय करेना; कारण वाचून व्हाल शॉक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव केंद्रप्रमुख (Cluster Head) - फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. Mission Admission: विद्यार्थ्यांनो, अवघ्या काही दिवसांत होणार 11वीसाठी प्रवेश,‘ही’ कागदपत्रं रेडी आहेत ना? बघा लिस्ट

इतका मिळणार पगार

केंद्रप्रमुख (Cluster Head) - 41,800 - 1,32,300 रुपये प्रतिमहिना Mahaforest Recruitment: सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; राज्याच्या वन विभागात तब्बल 279 ओपनिंग्स; इथे करा अप्लाय ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 15 जून 2023

JOB TITLEMaharashtra Cluster Head recruitment 2023
या जागांसाठी भरतीकेंद्रप्रमुख (Cluster Head) एकूण जागा - 2,384
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवफक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकेंद्रप्रमुख (Cluster Head) - 41,800 - 1,32,300 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mscepapr23/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात