मुंबई, 13, जून: महाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) एकूण जागा - 279 पात्रता फक्त 7वी-10वी अन् महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार; अर्जाला अवघे काही तास शिल्लक; घ्या Link शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लेखपाल / लेखापाल (गट क) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. सर्वेक्षक: 12वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब): माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १२० शब्दांच्या लघुलेखनात प्राविण्य, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (गट बी): माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान 100 शब्दांच्या शॉर्टहँड गतीमध्ये प्रवीणता, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यु. अभियंता सिव्हिल (Gr. B): स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट DRDO मध्ये जॉब ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? बघा इतका असेल शुल्क खुला वर्ग: रु. 1000/- राखीव वर्ग (सर्व): रु. 900/- माजी सैनिक: फी नाही तब्बल 48,000 रुपये पगार आणि थेट ‘या’ मंत्रालयात नोकरीची संधी; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 जून 2023
JOB TITLE | Mahaforest Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) एकूण जागा - 279 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | लेखपाल / लेखापाल (गट क) - मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. सर्वेक्षक: 12वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब): माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १२० शब्दांच्या लघुलेखनात प्राविण्य, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (गट बी): माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान 100 शब्दांच्या शॉर्टहँड गतीमध्ये प्रवीणता, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यु. अभियंता सिव्हिल (Gr. B): स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
इतका असेल शुल्क | खुला वर्ग: रु. 1000/- राखीव वर्ग (सर्व): रु. 900/- माजी सैनिक: फी नाही |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://g06.digialm.com//EForms/configuredHtml/32549/83086/Index.html या लिंकवर क्लिक करा.