Home /News /career /

गोल्डन चान्स! MahaGenco मध्ये तब्बल 2,28,745.रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अप्लाय

गोल्डन चान्स! MahaGenco मध्ये तब्बल 2,28,745.रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अप्लाय

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 10 मे: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MahaGenco Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य अभियंता (Chief Engineer) उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) एकूण जागा - 41 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अभियंता (Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 10वी उत्तीर्णांसाठी गोल्डन चान्स! मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र इथे पदभरतीची घोषणा
    उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार मुख्य अभियंता (Chief Engineer) - Rs.118195-5025-228745. उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) - Rs. 105035 -4610-215675. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - Rs. 92380-3980-112280 -4405- 204785 ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Career Tips: उमेदवारांनो, पुरातत्व विभागात करा Career; असे व्हा Archaeologist
    अर्ज करण्यासाठीचा पत्ता
    सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 मे 2022
    JOB TITLEMahaGenco Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीमुख्य अभियंता (Chief Engineer) उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) एकूण जागा - 41
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अभियंता (Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारमुख्य अभियंता (Chief Engineer) - Rs.118195-5025-228745. उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) - Rs. 105035 -4610-215675. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - Rs. 92380-3980-112280 -4405- 204785
    अर्ज करण्यासाठीचा पत्तासहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Mseb

    पुढील बातम्या