मुंबई, 26 एप्रिल: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) मर्यादित इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MahaGenco Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य अभियंता (Chief Engineer) उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) एकूण जागा - 41 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अभियंता (Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: पुण्यातील ‘या’ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये विविध पदांसाठी जॉब्स; करा अर्ज
उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 14 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019 थेट मुलाखतीद्वारे मिळेल 35,000 रुपये पगाराची नोकरी; ‘या’ इंस्टिट्यूटमध्ये भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022
JOB TITLE | MahaGenco Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | मुख्य अभियंता (Chief Engineer) उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) एकूण जागा - 41 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | मुख्य अभियंता (Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 14 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/ या लिंकवर क्लिक करा.