जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: थेट मुलाखतीद्वारे मिळेल 35,000 रुपये पगाराची नोकरी; सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये भरती

JOB ALERT: थेट मुलाखतीद्वारे मिळेल 35,000 रुपये पगाराची नोकरी; सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये भरती

आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर

आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 13 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 25 एप्रिल: आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर (ICAR-Central Citrus Research Institute Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ICAR CCRI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 13 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) यंग प्रोफेशनल (Young Professional) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD, MTech in Soil Water conservation engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 8वी ते 10वी पाससाठी मोठी संधी; सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये 44 जागांसाठी भरती यंग प्रोफेशनल (Young Professional) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + 16% HRA यंग प्रोफेशनल (Young Professional) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता ICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर. Government Job : MPSC च्या ‘या’ पदांसाठी मोठी संधी; 10 वी पास करू शकतात अप्लाय!

मुलाखतीची तारीख - 04 आणि 13 मे 2022

JOB TITLEICAR CCRI Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) यंग प्रोफेशनल (Young Professional)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD, MTech in Soil Water conservation engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. यंग प्रोफेशनल (Young Professional) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + 16% HRA यंग प्रोफेशनल (Young Professional) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.ccringp.org.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात