मुंबई, 15 मे: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation Ltd) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha IT Corporation Ltd Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ (Chief Operating Officer COO)
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ (Chief Technology Officer CTO)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ (Chief Operating Officer COO) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech, M.Tech in Engineering / Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा; करा अर्ज
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ (Chief Technology Officer CTO) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Tech/M. Tech from reputed Universities with major in Computer Science or Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020. / ई-मेल पत्ता - hr1.mahait@mahait.org
Engineer उमेदवारांनो, मुंबईत 2,15,900 रुपये पगाराची नोकरी; ही घ्या अर्जाची लिंक
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 मे 2022
JOB TITLE
Maha IT Corporation Ltd Recruitment 2022
या पदांसाठी भरती
मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ (Chief Operating Officer COO)
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ (Chief Technology Officer CTO)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ (Chief Operating Officer COO) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech, M.Tech in Engineering / Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ (Chief Technology Officer CTO) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Tech/M. Tech from reputed Universities with major in Computer Science or Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020. / ई-मेल पत्ता - hr1.mahait@mahait.org
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahait.org/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.