Home /News /career /

Engineer उमेदवारांनो, मुंबईत 2,15,900 रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडू नका; आताच करा अप्लाय

Engineer उमेदवारांनो, मुंबईत 2,15,900 रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडू नका; आताच करा अप्लाय

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 12 मे: भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (Indian Institute of Technology Bombay) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIT Bombay Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, अधीक्षक अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Junior Administrative Assistant) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) JOB ALERT: शिक्षकांसाठी 'या' नामांकित शाळेत जॉबची सुवर्णसंधी; ई-मेलला करा अर्ज
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
    कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech./ B.E. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Junior Administrative Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s degree in Arts, Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech. / B.E. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Junior Administrative Assistant) - 25,500/- - 81,100/- रुपये प्रतिमहिना अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - 1,23,100/- - 2,15,900/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो खूशखबर! भारतीय सेनेत नोकरीचं स्वप्न होईल पूर्ण; आर्मीत 220 जागांसाठी Vacancy अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 9 जून 2022
    JOB TITLEIIT Bombay Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Junior Administrative Assistant) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech./ B.E. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Junior Administrative Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s degree in Arts, Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech. / B.E. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारकनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Junior Administrative Assistant) - 25,500/- - 81,100/- रुपये प्रतिमहिना अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - 1,23,100/- - 2,15,900/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी - कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - इथे क्लिक करा. कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Junior Administrative Assistant) - इथे क्लिक करा. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Mumbai

    पुढील बातम्या