मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा; काय असेल पात्रता? जाणून घ्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा; काय असेल पात्रता? जाणून घ्या

भारतीय सेना मुख्यालय पश्चिमी कमान

भारतीय सेना मुख्यालय पश्चिमी कमान

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 मे: भारतीय सेना मुख्यालय पश्चिमी कमान (Army HQ Western Command) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Army HQ Western Command Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ग्रंथपाल, स्टेनो ग्रेड-II, LDC, फायरमन, मेसेंजर, नाई, वॉशरमन, रेंज चौकीदार आणि डफ्ट्री या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ग्रंथपाल (Librarian)

स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II)

LDC (LDC)

फायरमन (Fiire man)

मेसेंजर (Messenger)

नाई (Barber)

वॉशरमन (Washerman)

रेंज चौकीदार (Range Chowkidar)

डफ्ट्री (Daftry)

प्राध्यापकांनो, पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; गोल्डन चान्स सोडू नका; करा अर्ज

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ग्रंथपाल (Librarian) - उमेदवारांनी Bachelor Degree of Arts / Library Science / Commerce पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II) - उमेदवारांनी 12th Pass.आणि स्टेनो पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

LDC (LDC) - उमेदवारांनी 12th Pass. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

फायरमन (Fiire man) - उमेदवारांनी 12th Pass. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मेसेंजर (Messenger) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नाई (Barber) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वॉशरमन (Washerman) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

रेंज चौकीदार (Range Chowkidar) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

डफ्ट्री (Daftry) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

सेंट्रल रिक्रूटिंग एजन्सी, PH आणि HP (I) उप क्षेत्र, पिन – 901207

10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी मध्य रेल्वेत मोठ्या भरतीची घोषणा; लगेच करा अर्ज

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 03 जून 2022

JOB TITLEArmy HQ Western Command Recruitment 2022
या पदांसाठी भरतीग्रंथपाल (Librarian) स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II) LDC (LDC) फायरमन (Fiire man) मेसेंजर (Messenger) नाई (Barber) वॉशरमन (Washerman) रेंज चौकीदार (Range Chowkidar) डफ्ट्री (Daftry)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवग्रंथपाल (Librarian) - उमेदवारांनी Bachelor Degree of Arts / Library Science / Commerce पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II) - उमेदवारांनी 12th Pass.आणि स्टेनो पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. LDC (LDC) - उमेदवारांनी 12th Pass. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फायरमन (Fiire man) - उमेदवारांनी 12th Pass. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मेसेंजर (Messenger) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नाई (Barber) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वॉशरमन (Washerman) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रेंज चौकीदार (Range Chowkidar) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डफ्ट्री (Daftry) - उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तासेंट्रल रिक्रूटिंग एजन्सी, PH आणि HP (I) उप क्षेत्र, पिन – 901207

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Indian army, Job, Job alert