कोल्हापूर, 01 जानेवारी: भारत राखीव बटालियन (India Reserve Battalion 03 Kolhapur- Kolhapur State Reserve Police) इथे लवकरच इयत्ता सातवी पास असणाऱ्या उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (भारत राखीव बटालियन भरतीRecruitment 2022) जारी करण्यात आली आहे. भोजन सेवक, सफाईगार या पदांसाठी ही भरती (Government Jobs for 7th pass) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती भोजन सेवक ( Food Servant) सफाईगार (Cleaner / Sweeper) एकूण जागा - 14 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव भोजन सेवक ( Food Servant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांना भोजन बनवण्याचं अनुभव असणं आवश्यक आहे. तुम्हीही रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करता? मग जाणून घ्या फायदे आणि तोटे
सफाईगार (Cleaner / Sweeper) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सफाईचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार भोजन सेवक ( Food Servant) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना सफाईगार (Cleaner / Sweeper) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 300/- रुपये राखीव वर्गासाठी - 150/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता समुपदेशक, भारत राखीव बटालियन 03, कोल्हापूर JOB ALERT: तुम्हीही टायपिंग उत्तीर्ण असाल तर ‘या’ ज़िल्हा परिषदेत जॉबची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2022
JOB TITLE | Kolhapur SRPF GR 03 Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | भोजन सेवक ( Food Servant) सफाईगार (Cleaner / Sweeper) एकूण जागा - 14 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | भोजन सेवक ( Food Servant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना भोजन बनवण्याचं अनुभव असणं आवश्यक आहे. सफाईगार (Cleaner / Sweeper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सफाईचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | भोजन सेवक ( Food Servant) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना सफाईगार (Cleaner / Sweeper) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना |
वयोमर्यादा | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. |
भरती शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी - 300/- रुपये राखीव वर्गासाठी - 150/- रुपये |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1hR8wKrSQWp_HERfW6MjhSG5qR5fB35yp/view या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.