मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: तुम्हीही टायपिंग उत्तीर्ण असाल तर 'या' ज़िल्हा परिषदेत जॉबची संधी; आताच करा अप्लाय

JOB ALERT: तुम्हीही टायपिंग उत्तीर्ण असाल तर 'या' ज़िल्हा परिषदेत जॉबची संधी; आताच करा अप्लाय

जिल्हा परिषद बीड भरती

जिल्हा परिषद बीड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 30 डिसेंबर: जिल्हा परिषद बीड (Education Department ZP Beed) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Zilla Parishad Beed Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Data Entry Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - एकूण जागा 03

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मराठी टायपिंगची परीक्षा 30 WPM नी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

तर इंग्लिश टायपिंगची परीक्षा 40 WPM नी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी MSCIT ची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संपूर्ण शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महावितरणमध्ये 320 जागा रिक्त

इतका मिळणार पगार

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 15,900/- रुपये प्रतिमहिना

अशी होणार निवड

या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही काही टेस्ट्सद्वारे करण्यात येणार आहे.

यामध्ये सुरुवातीला कम्प्युटर टेस्ट असणार आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट घेण्यात येणार आहे.

हे टेस्ट उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड

JOB ALERT: कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे इथे 'या' पदांसाठी Jobs; मुलाखतीसाठी राहा हजर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 जानेवारी 2022

JOB TITLEZilla Parishad Beed Recruitment 2022
या पदांसाठी भरतीडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - एकूण जागा 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मराठी टायपिंगची परीक्षा 30 WPM नी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तर इंग्लिश टायपिंगची परीक्षा 40 WPM नी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT ची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संपूर्ण शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 15,900/- रुपये प्रतिमहिना
अशी होणार निवडया पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही काही टेस्ट्सद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये सुरुवातीला कम्प्युटर टेस्ट असणार आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट घेण्यात येणार आहे. हे टेस्ट उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpbeed.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Beed, Career opportunities, जॉब