जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / अशी संधी पुन्हा नाही! महिन्याचा तब्बल 1 लाख रुपये पगार; परीक्षा न देता मिळेल जॉब; इथे बंपर ओपनिंग्स

अशी संधी पुन्हा नाही! महिन्याचा तब्बल 1 लाख रुपये पगार; परीक्षा न देता मिळेल जॉब; इथे बंपर ओपनिंग्स

परीक्षा न देता मिळेल जॉब; इथे बंपर ओपनिंग्स

परीक्षा न देता मिळेल जॉब; इथे बंपर ओपनिंग्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 जून 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जून : केंद्रीय विद्यालय परभणी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. TGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – (इंग्रजी, हिंदी, सामाजिक अभ्यास, विज्ञान, संस्कृत, गणित, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, कार्य अनुभव) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती TGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – (इंग्रजी, हिंदी, सामाजिक अभ्यास, विज्ञान, संस्कृत, गणित, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, कार्य अनुभव) Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त माहितीये? इथे बघा 36 जिल्ह्यांची लिस्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभव TGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक - NCERT च्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयाचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम एकूण किमान 50% गुणांसह संबंधित विषयात पूर्ण केला असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये/विषयांच्या संयोजनात आणि एकूणात किमान 50% गुणांसह बॅचलर पदवी. खालीलप्रमाणे विषयांच्या संयोजनात वैकल्पिक विषय आणि भाषा येणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएड किंवा समकक्ष पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे. CBSE द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पेपर-II उत्तीर्ण व्हा, या उद्देशासाठी NCTE ने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार. हिंदी आणि इंग्रजी माध्यमात अध्यापनात प्रवीणता मिळवली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय इतका मिळणार पगार TGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 49,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Success Story: दुर्दैवानं नव्हती दृष्टी पण त्यांचं Vision होतं क्लिअर; UPSC क्रॅक करून झाले IAS मुलाखतीचा पत्ता केंद्रीय विद्यालय परभणी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वसमत रोड, परभणी – 431401 मुलाखतीची तारीख - 30 जून 2023

JOB TITLEKendriya Vidyalaya Parbhani Recruitment 2023
या जागांसाठी भरतीTGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – (इंग्रजी, हिंदी, सामाजिक अभ्यास, विज्ञान, संस्कृत, गणित, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, कार्य अनुभव)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवTGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक - NCERT च्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयाचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम एकूण किमान 50% गुणांसह संबंधित विषयात पूर्ण केला असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये/विषयांच्या संयोजनात आणि एकूणात किमान 50% गुणांसह बॅचलर पदवी. खालीलप्रमाणे विषयांच्या संयोजनात वैकल्पिक विषय आणि भाषा येणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएड किंवा समकक्ष पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे. CBSE द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पेपर-II उत्तीर्ण व्हा, या उद्देशासाठी NCTE ने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार. हिंदी आणि इंग्रजी माध्यमात अध्यापनात प्रवीणता मिळवली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारTGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 49,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय परभणी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वसमत रोड, परभणी – 431401

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात