जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त माहितीये? इथे बघा 36 जिल्ह्यांची लिस्ट

Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त माहितीये? इथे बघा 36 जिल्ह्यांची लिस्ट

इथे बघा 36 जिल्ह्यांची लिस्ट

इथे बघा 36 जिल्ह्यांची लिस्ट

भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जून : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. नाशिक विभाग 

जिल्हाएकूण जागा
Nashik (नाशिक)268 जागा
Dhule (धुळे)205  जागा
Nandurbar (नंदुरबार)54  जागा
Jalgaon (जळगाव)208  जागा
Ahamednagar (अहमदनगर)250  जागा

Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी 4644 जागांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; ही घ्या डायरेक्ट लिंक छत्रपती संभाजी नगर विभाग 

जिल्हा एकूण जागा 
Chhatrapati sambhaji nagar (छत्रपती संभाजी नगर )161 जागा
Jalna (जालना)118 जागा
Parbhani (परभणी)105 जागा
Hingoli (हिंगोली)76 जागा
Nanded (नांदेड)119 जागा
Latur (लातूर)63 जागा
Beed (बीड), Osmanabad (उस्मानाबाद)187 जागा , 110 जागा

कोकण विभाग 

जिल्हा एकूण आगा 
Mumbai City (मुंबई शहर)19 जागा
Mumbai Suburban (मुंबई उपनगर)43 जागा
Thane (ठाणे)65 जागा
Palghar (पालघर)142 जागा
Raigad (रायगड)241 जागा
Ratngairi (रत्नागिरी)185 जागा
Sindhudurg (सिंधुदूर्ग)143 जागा

Western Railway Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 3624 जागा अन् पात्रता फक्त 10वी; रेल्वेत मेगाभरतीची घोषणा नागपूर विभाग 

जिल्हा एकूण जागा 
Nagpur (नागपूर)177 जागा
Wardha (वर्धा)78 जागा
Bhandara (भंडारा)67 जागा
Gondia (गोंदिया)60 जागा
Chandrapur (चंद्रपूर)167 जागा
Gadchiroli (गडचिरोली)158 जागा

अमरावती विभाग 

जिल्हा एकूण जागा 
Amravati (अमरावती)56 जागा
Akola (अकोला)41 जागा
Yavatmal (यवतमाळ)77 जागा
Washim (वाशीम)19 जागा
Buldhana (बुलढाणा)49 जागा

PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय पुणे विभाग 

जिल्हा एकूण जागा 
Pune (पुणे)383 जागा
Satara (सातारा)153 जागा
Sangali (सांगली)98 जागा
Solapur (सोलापूर)197 जागा
Kolhapur (कोल्हापूर)56 जागा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात