मुंबई, 30 मार्च: लोकसंचलित साधन केंद्र नांदेड (Nanded Lok Sanchalit Sadhan Kendra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Lok Sanchalit Sadhan Kendra Nanded Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपजीविका सल्लागार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - एकूण जागा 05 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Agro / B.V.Sc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मायकोरसॉफ्ट ऑफिसचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनो, ड्रायव्हिंग येत असेल तर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; इथे करा अप्लाय
इतका मिळणार पगार
उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - 15,000 रुपये प्रतिमहिना + 10% TDS कपात करण्यात येईल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता दिलेल्या संबंधित पत्त्यावर आता Campus Placement मध्ये तुमची नोकरी पक्की; फक्त मुलाखतीनंतर करा ही काम
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 एप्रिल 2022
JOB TITLE | Lok Sanchalit Sadhan Kendra Nanded Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - एकूण जागा 05 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Agro / B.V.Sc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मायकोरसॉफ्ट ऑफिसचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - 15,000 रुपये प्रतिमहिना + 10% TDS कपात करण्यात येईल. |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | दिलेल्या संबंधित पत्त्यावर |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन बघा.