मुंबई, 07 मार्च: सैनिक स्कूल चंद्रपूर (Army School Chandrapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Sainik School Chandrapur Recruitment 2022) करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षक, इंग्रजी शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक, हिंदी / मराठी शिक्षक, कला / हस्तकला / चित्रकला शिक्षक, नृत्य शिक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची 09 मार्च 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती प्राथमिक शिक्षक (Pri Primary Teacher) इंग्रजी शिक्षक (English Teacher) विज्ञान शिक्षक (Science Teacher) गणित शिक्षक (Mathematics Teacher) सामाजिक शास्त्र शिक्षक (Social Science Teacher) हिंदी / मराठी शिक्षक (Hindi / Marathi Teacher) कला / हस्तकला / चित्रकला शिक्षक (Arts / Craft / Painting Teacher) नृत्य शिक्षक (Dance Teacher) JOB ALERT: पुणे जिल्हा शिक्षण मंडळात ‘या’ पदांसाठी पदभरतीची घोषणा; असं करा Apply शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CBSE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषय शिकवण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी sscnps2022@gmail.com 10वी पास नसाल तरी हरकत नाही; पंजाब नॅशनल बँकेत Job; या पत्त्यावर पाठवा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मार्च 2022
JOB TITLE | Sainik School Chandrapur Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | प्राथमिक शिक्षक (Pri Primary Teacher) इंग्रजी शिक्षक (English Teacher) विज्ञान शिक्षक (Science Teacher) गणित शिक्षक (Mathematics Teacher) सामाजिक शास्त्र शिक्षक (Social Science Teacher) हिंदी / मराठी शिक्षक (Hindi / Marathi Teacher) कला / हस्तकला / चित्रकला शिक्षक (Arts / Craft / Painting Teacher) नृत्य शिक्षक (Dance Teacher) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CBSE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषय शिकवण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी | sscnps2022@gmail.com |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sainikschoolchandrapur.com/Home या लिंकवर क्लिक करा