जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: पुणे जिल्हा शिक्षण मंडळात 'या' पदांसाठी पदभरतीची घोषणा; पात्र असाल तर करा Apply

JOB ALERT: पुणे जिल्हा शिक्षण मंडळात 'या' पदांसाठी पदभरतीची घोषणा; पात्र असाल तर करा Apply

 पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे भरती

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 07 मार्च: पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे (Pune District Education Association PDEA Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune District Education Association Recruitment 2022) करण्यात आली आहे. रजिस्ट्रार, लेखा अधिकारी, कायदा अधिकारी, संगणक प्रणाली प्रशासक, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती रजिस्ट्रार (Registrar) लेखा अधिकारी (Accounts Officer) कायदा अधिकारी (Law Officer) संगणक प्रणाली प्रशासक (Computer System Administrator) संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता (Computer Hardware & Networking Engineer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव रजिस्ट्रार (Registrar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MA किंवा M.Com पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ITI उत्तीर्णांनो, BHEL कंपनीत ‘या’ पदांच्या 75 जागांसाठी भरती; करा अर्ज लेखा अधिकारी (Accounts Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA किंवा M.Com पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कायदा अधिकारी (Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLB किंवा LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. संगणक प्रणाली प्रशासक (Computer System Administrator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता (Computer Hardware & Networking Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण संघ, पुणे, 48/1, ए, एरंडवना, पौड रोड, पुणे - 38 Career Tips: ऑफिसमध्ये आता फक्त तुम्हालाच मिळणार Promotion; या टिप्सचं करा पालन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 मार्च 2022

JOB TITLEPune District Education Association Recruitment 2022
या पदांसाठी भरतीरजिस्ट्रार (Registrar) लेखा अधिकारी (Accounts Officer) कायदा अधिकारी (Law Officer) संगणक प्रणाली प्रशासक (Computer System Administrator) संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता (Computer Hardware & Networking Engineer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवरजिस्ट्रार (Registrar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MA किंवा M.Com पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. लेखा अधिकारी (Accounts Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA किंवा M.Com पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कायदा अधिकारी (Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLB किंवा LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. संगणक प्रणाली प्रशासक (Computer System Administrator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता (Computer Hardware & Networking Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तामानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण संघ, पुणे, 48/1, ए, एरंडवना, पौड रोड, पुणे - 38

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://pdeapune.org/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात