मुंबई, 07 मार्च: पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र (Punjab National Bank Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) करण्यात आली आहे. सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - एकूण जागा 34
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सफाई कामगार (Sweeper / Cleaner) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतीही शिक्षणाची अट नाही.
दहावी नापास किंवा अगदी निरक्षर उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
दहावी किंवा त्याहून अधिक शिकलेले उमेदवार या पदभरतीसाठी पात्र नसतील.
जे उमेदवार सर्व अटी आणि शर्थीनुसार पात्र असतील अशाच उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
करिअरमध्ये Success साठी Personality Development आवश्यक; आताच टिप्स करा फॉलो
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे वयवर्षे 18 ते 24 या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे.
कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा
ओपन - एकूण जागा 16
ओबीसी - एकूण जागा 09
एसटी - एकूण जागा 03
एससी - एकूण जागा 03
इडब्लूएस - एकूण जागा 03
नोकरीचं ठिकाण
अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005
JOB ALERT: 'ही' सरकारी कंपनी मुंबईत करणार मोठी पदभरती; इथे लगेच करा अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 मार्च 2022
JOB TITLE | Punjab National Bank Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - एकूण जागा 34 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सफाई कामगार (Sweeper / Cleaner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतीही शिक्षणाची अट नाही. दहावी नापास किंवा अगदी निरक्षर उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. दहावी किंवा त्याहून अधिक शिकलेले उमेदवार या पदभरतीसाठी पात्र नसतील. जे उमेदवार सर्व अटी आणि शर्थीनुसार पात्र असतील अशाच उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. |
वयोमर्यादा | वयवर्षे 18 ते 24 या दरम्यान |
कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा | ओपन - एकूण जागा 16 ओबीसी - एकूण जागा 09 एसटी - एकूण जागा 03 एससी - एकूण जागा 03 इडब्लूएस - एकूण जागा 03 |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pnbindia.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Job alert, Maharashtra News, Pnb bank, जॉब